बेचैन मन
बेचैन मन
1 min
238
मन आज बेचैन झालं,,,
आकाशाला पाहताच आई
तुझी आठवण आली,,,
तुझ्या आठवणीत मी
चांदण्याशी बोलायला लागलेे,,,
मी तुझी आठवण काढली,,,
हे हळून माझ्या आईला सांगा
असं बोलले ,,,,,
टिम टिम चांदण्या माझ,,,
बोलणं ऐकून हो म्हणल्या,,,
आई तुझी माझी दूरी,,,,
चांदण्यांनी भरून काढली,,,
बेचैन मनाला,,,
दिलासा देऊन म्हणाली,,,
तुझी आई स्वयंपाक घरात,,,
तुझी आठवण काढली,,,
लगेच मला हीचकी आली,,
