बायको ही बायको असते
बायको ही बायको असते
1 min
341
बायको ही बायको असते .
आपण मोकळे होतो
बाहेरचा राग घरात काढून
पण "जेवायला वाढू का"विचारणारी
बायको असते .....
आपल्या पडत्या काळात
कोणीही आपल्या मदतीला येत नाही...
येते ती फक्त बायको.
कधी ती प्रेयसी होते, तर कधी मैत्रीण ,
काही वेळेला ती आई पण होते.
"कारण"
बायको ही बायको असते....
