STORYMIRROR

Shrikant Dixit

Others

4  

Shrikant Dixit

Others

बाराखडी काव्य

बाराखडी काव्य

1 min
248

**  गणेशाचे होता आगमन

*गा* गाऊनीया इशस्तवन 

*गि* गिररीजत्मका गौरीहरा

*गी* गीत गाऊ ठेऊ स्वच्छ मन

 

गु गुणवंत हो घेऊ आशिष

गू गूढ अंतरीचे जाणून घेऊ

गे गेजमाला नित्य वाहूनी

गै गैरसमजास फाटा देऊ

 

गो गोजिरवाना चेहरा पाहूनी

गौ गौरी शंकर करती कौतुक

गं  गं गणात बोते ध्यास मनी

गः गःहन विचार मनी सदहेतुक 


साहित्याला गुण द्या
लॉग इन