STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

बारा एप्रिल(12)

बारा एप्रिल(12)

1 min
11.6K

सतराव्या दिवसाची शुभ रजनी....!

स ळसळते तारुण्य आपले

त गडक तगडक करते रे

रा तीला सुध्दा बाहेर फटका

व्या धी पाहण्या मारू म्हणते रे...!

दि वस सरतो घरकामात

व टवट घेऊन नसती कानात

सा धी सुधी वाटणारी सुध्दा

ची डचीड करू का म्हणते रे...!

शु भ बोलता बोलता

भ लतंच बोलाव लागलं

र टाळ जीवनाच्या साथीला

ज रा लॉकडाऊन वाढवाव लागलं

नी ट नेटके जीवन आपले

    सारे कसे विस्कळीत झाले

    सुट्टीसाठी धडपडणारे

    सुध्दा आता पश्चाताप करू लागले....

    पण लढाई ही सर्वांची सर्वांसाठी

    सर्वांनीच एकजुटीने लढायची आहे

    व्याधी मुक्त होऊनच आता

    खऱ्या अर्थाने जिंकायचे आहे.....!



Rate this content
Log in