बाप-माय
बाप-माय
1 min
208
बाप झाड असतो
माय साऊली असते
धन दौलत मी कमावले
समाधान कशातच नाही
बाबाने लहानपणी
दिलेले पाच रुपये
अनमोल वाटायला लागले
बापाच्या त्यागातून
मुलाचे जीवन सुधारलं
आईने ममता दिली
बाबाांनी प्रेम दिलं
आईने चांगलेेे संस्कार दिले
बाबांनी सत्याची शिकवण दिली
