STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others

बाप काय करतो !!!

बाप काय करतो !!!

1 min
722

बाप तप करतो!

शेतकरी बाप 

दिवस रात्रि 

राब- राब, राबतो!

पण बाप कुठे 

काय करतो?

एक शेतकरी बाप, 

पूर्ण दूनियाला 

पोटभर जेवण देतो,

स्वता मात्र  

अर्ध्या पोटी 

जेवुन झोपतो, 

पण बाप कुठे 

काय करतो,

उठता बसता, 

पूर्ण परिवाराला जपतो,

मुलां हवं, काय 

नको काय ते पाहतो

आप म्हणतो, 

बाप कुठे काय करतो

मुले स्वप्नन पाहतात, 

स्वप्नाणा पूर्णत्व बाप देतो,

आपण म्हणतों, बाप 

कुठे काय करतो,?

मी स्वप्नं पाहिलं मी, 

दुःख सहन केलो, 

 सहज म्हणून निघतो,

 बापची कठोर कस्ट 

घालमेल पाहत नाही,

आणि म्हणतो बाप 

कुठे, काय करतो,?

आपण हसतो, 

आपण रडतो 

 सुखं दुःख 

प्रकट करतो

 बाप तसं काहीच, 

करत नाही,

आप म्हणतो, 

बाप तर कठोर 

मनाचा असतो,

बापचां मन आपन 

ओळखत नाही 

बापाची घालमेल, 

बापाच्या वेदना

 मनाची तळमळ 

समजुन घेत नाही

 बाप कुठे, काय करतो? 

बाबा ना जपा

बाप काय असतो 

ते ओळख,,,,

बापाला जपा,

समजून घ्या,,,

Prabhawati sandeep wadwale nandedkar



Rate this content
Log in