STORYMIRROR

AnjalI Butley

Others

4  

AnjalI Butley

Others

बाल्या तुझ्या हाती पण आली काठी

बाल्या तुझ्या हाती पण आली काठी

1 min
384

बाल्या तुझ्या हाती पण आली काठी!


पहिल्या पायरीवर तु रांगत बसला!

रांगता रांगता दुसरी पायरीही चढलास!

एक एक पायरी चालत-पळत चढत गेलास!

विसाव्याची पायरी विसरून गेलास!

धावत पळत पायर्या चढत गेलास!

अन् एके दिवशी ...

बाल्या तुझ्या हाती पण आली काठी!

खाली मान घालत पुढची पायरी चढायला गेलास!

पण... चढण्यासाठी या जगात तुला पायरी न सापडे

... अन्

बाल्या तुझ्या हाती पण आली काठी!!!


Rate this content
Log in