बालवाडीत पहिला दिवस
बालवाडीत पहिला दिवस
1 min
483
नवीन बालवाडी ची जागा
घालून फुलाफुलांचा झगा
हातात घेतला मी फुगा
पाहिल्या मी बालवाडीतल्या बागा
कुजबुज कुजबुज चालली
आई घाईने धावली
आजी आजोबा बाबा आई
फार कौतुकाने मला पाहि
नवीन पाटी नवीन दप्तर
नवीन डब्बा नवीन बॉटल
एकटीने केलेला पहिला सफर
माझा बालवाडीचा सफर
