बालपण
बालपण
1 min
170
बालपण असत खोडकर
बालपण असत हट्टी ।
कधी रुसवा तर कधी
क्षणात कट्टी
मैत्रिणीशी भांडायच पण
मनात काही नाही ठेवायचं।
स्पष्ट बोलणं असत सगळं
बालिश मनाने हवं ते करायचं।
बालपण म्हणजे बालपणच असत
आपले हट्ट दुसऱ्यांना पुरवायला लावण्यात खरंच किती वेगळेपण असतं।
