STORYMIRROR

Hemant Patil

Others

2  

Hemant Patil

Others

बाळकृष्ण

बाळकृष्ण

1 min
518

बाळकृष्ण जन्मा येती मथुरेत

पाऊस थैमान घालुनि नदी तुडुंब

भरूनी मथुरा पाण्यात

कंसाला मरणाचे वरदान

वासुदेवाचा आठवा वंश करणार

कंसाचा वध झाली आकाशवाणी!

कंसाने वासुदेवाचे सात जन्म बाळे

फिरवून आपटुनी मारे, सातवे कन्या

आकाशी निसटुनी अदृश्य, आकाशवाणी झाली

आठवा पुत्र जन्म येता त्याच्याकरवी

होणार कंसाचा वध...


वासुदेव-देवकी आठवा पुत्र जन्मा येता

वासुदेवाने बाळास टोपलीत ठेवुनी

डोक्यावरून पावसातुनी नदी मार्गे

गोकुळात यशोदेकडे कृष्णास सुपूर्त

बाळकृष्ण, नंदकिशोर, गोकुळातील

अपरिहारी, रक्षणहारी, रक्षणकारी


Rate this content
Log in