बाल अवस्था
बाल अवस्था
1 min
380
माझे वय लहान होते
खेळण्यात मन रमत होते
कागदाची नाव होती
पाण्याचा किनारा होता
मित्रांचा सहारा होता
खेळण्याची मस्ती होती
मन हे वेडे होते
कल्पनेच्या दुनियेत जगत होतो
कुठे आलो या
समजूतदारीच्या दुनियत
या पेक्षा ते भोळे बालपणच
सुंंदर होतेे.!!!!!.
