STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

बाका तो प्रसंग [चित्रकाव्य]

बाका तो प्रसंग [चित्रकाव्य]

1 min
326

पहाटेची वेळ

टमरेल हाती

वाट ती पांदीची

पाऊले चालती


झुडपाच्या आड

मोकळे होण्यास

घेतला अंदाज 

खाली बसण्यास


जनावर कसे

रानटी ते आले

डरकाळी फोडे

पाणीच सांडले


बाका तो प्रसंग

यापुढे ना घडो

संडास वापर 

अंगी सदा जडो


साहित्याला गुण द्या
लॉग इन