STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

3  

Rohit Khamkar

Others

बाधा

बाधा

1 min
175

आवडी निवडी वेळेप्रमाने बदलतात, जोपासना होती ती छंदाची.

कधी काळी फुलेही असतात तरूण, आठवण राहते गंधाची .


काळा नुसार वेळ आणी वेळा नुसार काळ, बदलले होते सर्व.

तारुन्याच्या पौगंडा, बदलत गेले पर्व.



धावपळीच्या जगण्यात, प्रयत्न करतो जगण्याची.

ओढ लागली बालपणा, बाधा झाली छंदाची.


Rate this content
Log in