काळा नुसार वेळ आणी वेळा नुसार काळ, बदलले होते सर्व. काळा नुसार वेळ आणी वेळा नुसार काळ, बदलले होते सर्व.
आठवणी येतात कधीही कुणाच्या केव्हातरी, पण मन मारून जगणं म्हणजेच, जीवन जगणे होय, वास्तविकता जोपासना... आठवणी येतात कधीही कुणाच्या केव्हातरी, पण मन मारून जगणं म्हणजेच, जीवन जगणे होय,...
जीवनाचे हे सार्थक, मार्गी लागे जीव खरा जीवनाचे हे सार्थक, मार्गी लागे जीव खरा
करत राहावी जोपासना त्याची आपुलकी अन् आपलेपणाच्या 'खतांनं...' करत राहावी जोपासना त्याची आपुलकी अन् आपलेपणाच्या 'खतांनं...'