आई
आई
1 min
44
आद्गुरु जगी आई
शिकवते बोलवते
लाड प्रसंगी तांडण
आई मनही जपते
हट्ट खोळ्या ही लपवी
वेळ प्रसंगी भांडते
स्वतः उपाशी राहते
घास मुला भरवते
जगा वेगळी माया ही
स्वार्थी जगात चालवी
बोट धरून ही जाण
ठेवा चिंतंन करावी
तिन्ही लोकी तिचा झेंडा
आज्ञा शिरोधार्य सदा
ॠन तिचे फिटणार
जाणा हे सदा सर्वदा
जेव्हा होई ती म्हातारी
तिची जोपासना करा
जीवनाचे हे सार्थक
मार्गी लागे जीव खरा.
