STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Others

बाबांच्या गळ्याची हक्क

बाबांच्या गळ्याची हक्क

1 min
250

कळले मला बाबांच्या

गळ्याची मिठीचा सुकून

तो क्षण संपून गेला

असं वाटत होत तो क्षण संपूच नये

कसे सांगू मी बाबाची कथा

शब्द अपुरे पडतील

पेन मधील शाई संपून जाईल

बाबाची कथा सांगायला 

दिवस-रात्र अपुरे पडतील

बाबाच्या छत्रछायेत

प्रत्येक दिवस रात्र सुखात 

आनंदात गेले,,

बालपण सुखात आनंदात गेलं

बाबाच्या खुशीत आहे

पूर्ण जगाचा सुकुन,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन