अवधुत
अवधुत
1 min
107
भागवतात वर्णन आहे
अवधुत ब्राम्हणांच्या चोविस गुरूंचे
घडवले आयुष्य तयाचे महत्व त्यांचे खूप
डिजीटल युगात वावरतांनाही
हवेत ते आज ही संगती
जिवनाला सरळ मार्ग दाखवण्यास
सोशल मिडियाचा वापर करण्या
सरसावतात अनेक गुरू ह्या आभासी जगात
बळी न पडता कोणाला बना स्वतःच स्वतःचे गुरू
