STORYMIRROR

Nilesh Jadhav

Others

3  

Nilesh Jadhav

Others

अट्टाहास

अट्टाहास

1 min
181

तुझाच गंध भोवती 

गुलाबाचा सुगंधही फिका वाटला...

भेटण्याचा अट्टाहास सखे

असा कसा न तू जाणला...


एकदा येऊन तरी जा 

कंठ मनीचा बघ दाटला...

वाट साचली तुझीच 

आणि डोळ्यात अश्रू आटला...


Rate this content
Log in