STORYMIRROR

Monali Kirane

Others

3  

Monali Kirane

Others

अस्तित्व

अस्तित्व

1 min
340

मिट्ट काळ्या अंधारात

टिटवीच्या ओरडण्याचीही सोबत वाटते,

अशुभ जरी आक्रंदन तिचे

माझ्या अस्तित्वाची जाणिव पटते!


Rate this content
Log in