असं गेलं २०२१
असं गेलं २०२१
1 min
57
कसे असेल 2021
मनात आले होते विविध विचार
सगळ्यांची होती एकच इच्छा
कोरोनाने स्वीकारावी हार
मार्च एप्रिल मध्ये मात्र
दुसऱ्या लाटेने केला कहर
कोरोनाने गाठले
आपल्या ओळखीचे घर
लस मिळताच काहीशी
भीती कमी झाली
तोच कोरोनाच्या नव्या पिढीची
माध्यमातून घोषणा झाली
असं गेलं २०२१
संगम विविध भावनांचा
कधी काळ दुःखाचा
तर कधी काळ आनंदाचा
