अश्रूंची गर्दी
अश्रूंची गर्दी
1 min
495
डोळ्यात अश्रूंची गर्दी झाली
मार्गी लावायचे मला हे ही
शेवटी अश्रु लपवुन मला
हास्य जगाला दाखवायचे आहे