STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

अश्रूंचे थेब

अश्रूंचे थेब

1 min
726


मनाचा माझा गुंता झाला

अश्रूच्या थेंबाने सोडवायचा प्रयत्न केला

आयुष्याचा नुसता मला कंटाळा आला

शेवटी कोणासाठी जगायचे कोणासाठी करायचे


Rate this content
Log in