अश्रू
अश्रू

1 min

11.8K
अश्रू ओघळता गालावरती
भासती जणू टपोरे मोती
ओल्या त्या नेत्रकडामधूनी
टपकन कसे खाली उतरती
अश्रू ओघळता गालावरती
भासती जणू टपोरे मोती
ओल्या त्या नेत्रकडामधूनी
टपकन कसे खाली उतरती