अश्रू
अश्रू
1 min
357
तुझ्या डोळ्यातले अश्रू मी टिपले....
मला पाहताच तू ते लपवलेस
विचारले तर सांगितले...
काही नाही उगीच ते तरंगले...
खरंच उगीचच तरंगतात का ते अश्रू ???
नातं आहे तर मग कशाला वागणं परक्यासारखं....
मला काळजी नको म्हणून नाही सांगत तुला होणारा त्रास...
पण नाही पाहु शकत मी तुला उदास ....
हसुन लपवली असेल तू तुझी ती चिंता ....
माझ्या प्रेमापोटी मला मात्र दिसतात तुझ्या डोळ्यात तुला होणाऱ्या वेदना ...
