अशी ती रात्र
अशी ती रात्र
1 min
160
रात्र होताच
फुलते चांदणे
भेट व्हावी
हे मागणे
भयाण शांतता
अन् अंधार
आठवणींचा माजे
काहूर फार
रातकिड्यांचा आवाज
करी भयभीत
कधी येणार
माझा मीत
विचारात मन
होई गर्क
पुरे आता
ते तर्कवितर्क
घायाळ मन
बेधुंद भावना
भेटण्याची आस
देई प्रेरणा