STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

4  

Arun V Deshpande

Others

असा असावा प्रवास

असा असावा प्रवास

1 min
428

करावी सुरुवात नेहमी

उत्साहाने , आनंदाने

सावधानता असावी

दरवेळी प्रवासात


सोपा नाहीच मुळी हा

आयुष्य प्रवास हो

सरळ रस्ते फार कमी

अडथळे रस्ते ते फार


एकट्याचा प्रवास असे

फार उदासवाणा हो

सोबत कुणी असावे

होतो सुखद प्रवास हो


घाईत करू नये प्रवास

निष्काळजीपणा नको

वेगावर नियंत्रण असावे

मुक्कामी वेळेत पोचावे


Rate this content
Log in