अस काहीच...
अस काहीच...
1 min
158
माणसाने माणसाची
माणुसकीने वागावं
आपल्या जीवनात कुणासाठी
काहीतरी निस्वार्थपणे कराव
स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना
कधीतरी सुखवावं...
माणुसकीच्या नात्यानं मदतीचा
हात देऊन कधीतरी पुढे याव...
जीवनात मागण्या करण्यापेक्षा
कधीतरी काहीतरी देऊन पहावं
नाती जपून आपल्या आनंदात
जवळच्यांना आपुलकीच्या माणसांना
सामावून नकळत त्यांच्याही
चेहऱ्यावर हास्य फुलवून समाधानी रहावं
असंच काहीसं आपलं जीवन असावं
