अर्धांगिनी आदिशक्ती
अर्धांगिनी आदिशक्ती
1 min
434
अर्धांगिनी आधी शक्ती
तुझी उपासना कोण करी
घरदार संभाळते घेऊन जबाबदारी
आई वडीला थोडे घेतले जुळवून
भाऊ-बहीण हेकेखोर टाकले बदलून
तुझी जागा तूने कर्तव्य आणि निभावली
क्षणीक सुखाची पत्नी अनंत काळाची माता झाली
कौतुक हट्ट सर्वांचे पुरवले सतत
हमी मी नसताना पूर्व शील पश्चात
