Priti Dabade
Others
अन्न आहे आरोग्याची खाण
अन्नाच्या नासाडीचे असू द्या जरा भान
त्या शेतकऱ्याची कष्टाची ठेवा थोडी तरी जाण
तेव्हाच ठेवला जाईल या परब्रह्माचा मान
वाचन(अभंग)
अंकगीत
नंदादीप
एकांत
नवी आशा
धर्मवीर छत्रप...
निसर्ग-एक अनम...
प्रीत फुलावी
छंद
कोरोना लस