अंगण.६
अंगण.६

1 min

2.7K
माहेरच्या अंगणातलं
बालपण आज आठवलं
सगळ्या अल्लड खोड्यांना
आजही मनात साठवलं
माहेरच्या अंगणातलं
बालपण आज आठवलं
सगळ्या अल्लड खोड्यांना
आजही मनात साठवलं