अंगण.५
अंगण.५

1 min

2.9K
दिवसाची सुरुवात अंगणापासून
दिवस सरतो अंगणात
चांदण्या रातीचा वावर अन्
रातराणीचा बहरही अंगणात
दिवसाची सुरुवात अंगणापासून
दिवस सरतो अंगणात
चांदण्या रातीचा वावर अन्
रातराणीचा बहरही अंगणात