अंधाराचे भय
अंधाराचे भय
अंधाराच्या निधीतून मार्ग शोध
काळवंडलेल्या विचार असुदे बोध
समुद्राच्या अथांग गुंतल्या लाटा
सावर स्वतः स्वतःला भ्रष्ट विचार हा खोटा
अंधारात सूर्य-चंद्र ओळखता यावे
दुष्टट नीच वाईट कृतीतून जावे
अंधाराच्या नीतिमत्ता शोधता यावे
अंधारातला विचार स्विकार्न करावे
अंधाराच्या विचार जगातूून मुक्त व्हावे
भरकटलेल्या विचारी आशा सोडून द्यावे
अंधाराचे भय नसावे कुणाला
उगवत्याा सूर्याचा प्रकाश असे म्हणाला
अंधाराच्या मार्गातून आशा नसावे
इथल्या सर्व कविच्या नवी विचारशैली असावे
प्रकाशाचे किरण व्हायचे मला
अंधारात डुबलेला कुणी नसावे
