अंदाज
अंदाज
1 min
198
जगण्याचा अंदाज बदलला,,,
खानपान,,,, रहन सहन,,,
सर्वच अंदाज बदलत चालला,,,
माणूस जगण्याचा
अंदाज बदलत चालला,,,,
मनाच्या असहाय वेदना ,,,
दिवसेंदिवस बदलत चालंलय,,,
माणूस माणसाच्या डोळ्यात
अश्रू अनंत आहे,,,
माणूस माणसाला दुःख देण्याचा
अंदाज बदलत चालला..
