अनाथाश्रम
अनाथाश्रम
1 min
470
....नाहि कळत़ कसा जातो दिवस़ न हि रात्र...
संकटकाळी मद्त करायला फिरकला नाहि एकही मित्र...
...खऱय ह़ो चमकणार प्रत्येकच नसत़ ना सोन...
स्वार्थ संपल्यावर नसते कुणाच़ आपल्याशी काहि घेन देन...
...ज्यांच्यासाठी काल स्वतःचे पाय दुखावले...
आज़ मी झोपडीत़ नी ते महलात आरामाने सुखावले....
...जवळचेहि नातेवाईक गेले आत्ता खुप़ दुऱ.
सहन करावे लागत़ हे सर्व न करता कुरबुर....
... वाटत़ चुल्हिवरची जास्तच़ भाकऱ करपलीय...
खर सांगावं आज माणसातली
माणुसकीच हरपली
माणुसकीच हरपलीय...
