STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

3  

Rohit Khamkar

Others

अजिंक्य

अजिंक्य

1 min
273

आहात तुम्ही सीमेवरती, अंकुश लागला आमच्या मरणावरती.

निश्चित नाही वापसी, चालतच येनार की सरणावरती.


निर्भीड सक्षम सेवा तुमची, प्रेम करता देशावरती.

पाहिला हक्क तुमचाच आहे, देशाच्या प्रत्येक श्वासावरती.



असो कशीही परिस्थिती, तत्पर तुम्ही उभे राहती.

या देशाला देश म्हणून, सर्वात आधी तुम्ही पाहती.



प्रसंगी जीव देता, प्रेम एवढे माय मातीवरती.

अभिमान आहे सैनिक हो, तुमच्या अजिंक्य शौर्यावरती.


Rate this content
Log in