अजाण
अजाण
1 min
368
सगळ कस अचानक, बदलत गेल.
शहाणपणाने जाताना, सोबत बालपण नेल.
वाढत गेल वय, तश्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या.
अडकत गेलो कामात, अलगद अश्या आठवनी हरवल्या.
छोटसच होत, पण आपल जग होत.
या मोठ्या दुनियेमध्ये, आता आपलस कोन नव्हत.
सगळ काय आहे, ते देवाला समजते.
अजाणते पणाचे, हे बालपण असते.
