STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

अहिल्यामाई (चारोळी)

अहिल्यामाई (चारोळी)

1 min
396

उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध अहिल्यामाई

तळपत्या तलवारीवर सांभाळले साम्राज्य तुम्हीच

होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून

इतिहासाच्या पानावर अशा अजरामर तुम्हीच


Rate this content
Log in