STORYMIRROR

Manisha Vispute

Others

4  

Manisha Vispute

Others

अध्यात्मिक संत महिला

अध्यात्मिक संत महिला

1 min
251

१)  संत मीराबाई महान  

रमली भजन-किर्तनात 

   भक्त वेडी श्रीकृष्णाची

   एकरुप झाली त्याच्या मूर्तीत...


२) जनाबाई थोर संत 

   विठ्ठलाच्या भक्तीत दंग

   नामरुपात होऊन एकसंग

   रचले त्यांनी ओवी-अभंग...


३) पांडुरंगाच्या भक्तीत लीन

   हाती सदा वीणा घेऊन

   विठ्ठलाचा महीमा गाई

   ऐकू येई नाम गोवऱ्यातून...


Rate this content
Log in