अधिक श्रावण सरी
अधिक श्रावण सरी
1 min
162
आला आला श्रावण अधिक मास
घेऊ आनंद श्रावण सरींचा अधिक...
दानपुण्य करण्या श्रेष्ठता श्रावण अधिकास
जावई लेकी येता घरी आनंदांच्या सरी डोळ्यात...
निसर्गाचे ते रूप लोभस पाहण्या आसुसले डोळे
पडले घराबाहेर आनंद लुटण्या श्रावण सरींचा...
सासु-सासर्यांना जावयाने केली एक विनंती
म्हणे दानात द्या मला तेहतीस देशी झाडांचे वाण...
लावेल, जोपासेल त्यांना करण्या निसर्गाचे संवर्धन
आठवण अधिक श्रावणाची जपेल छान...
