अढळपद
अढळपद
अढळपद द्या हो समर्था
अढळपद द्या हो समर्था
की जिथून मज ढकलू शकेल न कोणी............
कलयुगातील माणसं ही कैसी
संचित असता भीर भीर फिरती
संचित संपता ढकलुन देती........
अढळपद द्या हो समर्था
अढळपद द्या हो समर्था
कुठे ना दिसे ते सख्य श्रीकृष्णाअर्जुना सम
कुठे ना दिसे ते दास्य श्रीरामदास कल्याणा सम
कुठे ना दिसे तो संयम मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामा सम.........
अढळपद द्या हो समर्था
अढळपद द्या हो समर्था
म्हणे दास सोनम हे समर्था
म्हणे दास सोनम हे समर्था.......
नको ही माया नको हा घोर संसार
मन हे माझे तुळशी अर्पूनी तुझ हृषीकेशी पुनरुपी संसरात आणू नका.......
अढळपद द्या हो समर्था
अढळपद द्या हो समर्था
