purushottam hingankar
Others
🌹 निर्भय शरणार्थी 🌹
शरणं आलो हनुमंता
भक्ता वर देई आता!१!!
सर्व संकटे निवारी
जीवा सर्वस्वी उद्धरी!!२!!
तूच एक मुक्ती दाता
सर्व संकटे हरता!!३!!
संतदास तों निर्भय
पाठी राखा तूची होय
शपथ स्वछतेची
संत संगती
अभंग
नरकांचे दार (...
क्रांतिसूर्य ...
समाधी धनं
रम्य असे बालप...
स्वामी गजानन
दिनाचा कैवारी
नामामृत