Sakharam Aachrekar
Others
करण्या चविष्ट रोजचा,
नीरस सारा पसारा
आयुष्य खमंग करायला लागतो,
थोडा मैत्रीचा मसाला
नात्यांना येतो मग,
आपुलकीचा उफाळा
भेटू लागतो आपोआप,
आनंद अन जिव्हाळा
ती फुले
श्रावण आला
आता पुरे
ती बोलून जाते...
पुन्हा प्रेमा...
ये प्रिये आता...
उगाच तेव्हा
निमित्त
तुलाच आठवायचे
तुला पाहताना