आयुष्यात सगळं मिळवून द्यायला वेळ
आयुष्यात सगळं मिळवून द्यायला वेळ
आयुष्यात सगळं मिळवून द्यायला वेळ लावतो
तुझ्या घरी बोलवून न्यायला फक्त सेकंद पुरेसा असतो
देवा काय तुझी लीला.......!
आमच्या सर्वांच्या मनात तू सतत सहवासात रहातो
तरी आमच्याकडून जीवाच फ़ार हाल करून घेतो
आमच्याकडून तुला फक्त आम्ही किती
अनन्य भावाने तुला हाक मारू तेवढी तुला
प्रिय असते तरी तुला किती लोकांना
पहावे लागत असेल......!
तुला प्रत्येक गोष्ट मिळवून देताना नामस्मरण
करून घेतो आणि शुद्ध भावाने सर्वं शुभ मुहूर्तावर
देतो तेव्हा आनंद हा बोलताच येत नाही आणि
काही वेळेला आपल्याला हे मिळाले तरी सहन होत
नाही कारण डोळ्यातून आलेले अश्रू आनंदाचे क्षण मोजता
येत नाही.......!
आयुष्यात सगळं मिळवून दयाला वेळ लावतो
तुझ्या घरीं बोलवून न्यायला फक्त सेकंद पुरेसा असतो
देवा काय तुझी लीला.......!
