STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

आयुष्याच्या वाटेवर

आयुष्याच्या वाटेवर

1 min
214

आईबाबांच्या पोटी जन्म झाला

लाडकी झाले आजीआजोबांची

बेटी धनाची बेटी आहे ह कन्यारत्न

शाळेतही ठरले विद्यार्थिनी हुशारिची...


मोठी झाले ,काॅलेजला जावू लागले

नवतरूणांच्या नजरेने बाई नको केले

त्यातच आईचे सुरु झाले मुलगी मोठी झाली

आता तिचे पोटापुरते बास की झाले....


बाबांंना हे मान्य नव्हते, लाडकी लेक

बोहल्यावर चढण्याआधी शिकायला हवी

नाहीतर पुढे वेळ आली तर काय करणार?

शिक्षण शिकवणारा मुलाची वाट का पाहावी?...


आयुष्याच्या वाटेवर सुखदुःख येतात

हाती हात गुफूंन आपली मजा बघतात

असे होणे नको असेल तर शिकावे मस्त

मग जीवन धागे आनंदान विणता येतात.....


Rate this content
Log in