STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

5.0  

manasvi poyamkar

Others

आयुष्याचे गणित

आयुष्याचे गणित

1 min
15.5K


बेरीज सुखाची मांडता

क्षण सुखाचे आठवावे...

दुःखाची वजाबाकी करता

क्षण दुःखाचे विसरावे ....

गुणाकार आनंदाचा करता

प्रत्येक दिवस हर्षाने जगावे....

भागाकारची फोड करीत

अश्रूंवर हसू भागवावे ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन