आयुष्य
आयुष्य
1 min
180
आयुष्य तू आहेस स्त्री म्हणून जगतेस मन मारून
आयुष्य तुझे जगणार कधी अशीच जाशील मरून
माझा संसार माझी मुलं पूर्ण आयुष्यात एवढंच तर केलं
तू कल्पना आकाशातली तू शारदा विदयेतली
तू लक्ष्मी घरातली तू नारी समाजातली
म्हण तू गाणी जे आहे तुझ्या मणी बहर
आनंदाने प्रत्येक क्षणोक्षणी तू आदिशक्ती
मनात तुझ्या भक्ती मुखात तुझ्या सरस्वती
पायात आई च्या मिळेल मूक्ती
