आवडनिवड
आवडनिवड
1 min
501
पथ चालता पथिक,
जीवनाची वाट,
आवडनिवड,
करीत गेलो
मनाची धाव, धावते कशी,
आवडली वस्तू मिळवितसे,
जीवनात धरले, संबंध गोड,
जीवनसाथी आवडीचा
प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे,
प्रेमाचे प्रतीक, ताजमहल,
रम्य मन तेथे, आवड उपजे,
संसाराची ओढ, पत्नी एक
विचाराशी विचार,
मिळता जुळता,
प्रंपची देतो,
आनंद वेगळा
परी, अप्सरा, कल्पना छान,
आवडनिवड करीत जावे,
रमते मन, थांबावे तेथे
प्रिय जनात,पत्नी एक
