आठवणीतला क्षण
आठवणीतला क्षण
1 min
205
शुभमंगल सावधान
हे शब्द कानी पडले!!
आणि आज हे आयुष्यात
माझ्या नविनच घडले!!
हाताला हात
नाहीतर शंभर रुपये दंड!!
भटजी बाबा पुटपुटे लागले
आणि मी केले बंड!!
दिवस होता तो
माझ्या लग्नाचा!!
शुभारंभ केला
नविन आयुष्याचा!!
सप्तपदी झाली!!
होम विधी सुरु झाले!!
नविन आयुष्याला या
मी ही खूप लाजले!!
आठवणीतला तो क्षण
निरंतर राहिल मनात
प्रत्येक लग्नात उजाळा
देऊन जातो आठवण देतो क्षणात!!
