आठवणी.....
आठवणी.....
1 min
241
आठवावा आठवणींचा पाऊस,
संगे स्वप्नांचा कळस।
ती तर असे मनातली आशा, संगे सुखाची अभिलाषा,
या आठवणींचा ध्यास हीच तर प्रेरणादायी आशा।
चांगल्या आठवणींचे गाठोड देते मनाला स्फुरण
वाईट आठवणींचे गाठोड घालते मर्यादेचे कुंपण।
चला तर मग घेउ आठवणींचा मागोवा,
ध्येय गाठण्यासाठी तोच आहे उपयोगी चवदार पुलावा। 😊
