आठवण
आठवण
1 min
233
आठवण आभास देते
आठवणींचा स्पर्श त्या क्षणांची आठवण देतो.
आठवण गंध देते
आठवणींचा गंध मनाला पुन्हा मोहित करतो.
आठवण अश्रू देते
आठवणींचे ते अश्रू आपल्याला वेदना देतात.
आठवण आनंद देते
आठवणींचा तो आनंद सुखाची परिभाषा शिकवतात.
आठवण रंग देते
आठवणींचे ते रंग नात्यांची शिदोरी देतात.
आठवण बहाणे देते
आठवणींचे बहाणे जगण्याचे नवे कारण देतात.
